विषय : कोनगांव पोलिस स्टेशन अंतर्गत अनेक ठिकाणी अवैध गतिविधि माफिया नी मोठ्या प्रमाणावर चोरी चा काम शुरू केला आहे..

मा पोलिस कमिश्नर साहेबठाणे जिल्हा ठाणे विषय : कोनगांव पोलिस स्टेशन अंतर्गत अनेक ठिकाणी अवैध गतिविधि माफिया नी मोठ्या प्रमाणावर चोरी चा काम शुरू केला आहे.. महोदय : कोनगांव पोलिस स्टेशन...

मा पोलिस कमिश्नर साहेब

ठाणे जिल्हा ठाणे 


विषय : कोनगांव पोलिस स्टेशन अंतर्गत अनेक ठिकाणी अवैध गतिविधि माफिया नी मोठ्या प्रमाणावर चोरी चा काम शुरू केला आहे.. 


महोदय : कोनगांव पोलिस स्टेशन च्या हद्दीत एंगल लॉजिस्टिक मुंबई नासिक बायपास रोड भूमि वर्ल्ड पंमप्लेस विलेज भिवंडी  या ठिकाणी मोठी गाड़ी  ट्रक टेलर केंटीनर मदुन लोखंडी पात्रे लोखंडी सल्या लोखंडी एइंगले आणि केंटीनर मदुन कीमती वस्तु चोरी चा काम मोठ्या प्रमाणात,चालू आहे, या ठिकाणी चोर गैंग नी चोरी चा आतंग निर्माण केला आहे चोर गैंग साथिदारचे नाव, 1.Aslam Shaikh 2.Abdul Hakeem (urf Bhakkal)  3. Rauf 4. Aftab 5.Hafeez Malik 6.Ashraf kaji 7 Hamsar  या चोर गैंग टोली वर कायदेसीर करवाई करनेयत यवी, 

Addl कमिश्नर साहेब भिवंडी 

Dcp भिवंडी जोन 

Acp कोनगांव पोलिस स्टेशन

वरिष्ठ पोलिस अधिकारी कोनगांव पोलिस स्टेशन. 


रिपोर्टर

संबंधित पोस्ट