कोंगांव पुलिस स्टेशन अंतर्गत अवैध गतिविधि द्वारे माफियांनी मोटे प्रमाणित चोरीचे काम शुरू केलेयाबाबत...
मामुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य विषय : कोंगांव पुलिस स्टेशन अंतर्गत अवैध गतिविधि द्वारे माफियांनी मोटे प्रमाणित चोरीचे काम शुरू केलेयाबाबत... महोदय : टाटा आमंत्रण हाउसिंग च्या पाटी...
- by Niyaz Ahmad
- Apr 28, 2023
- 204 views
मा
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
विषय :
कोंगांव पुलिस स्टेशन अंतर्गत अवैध गतिविधि द्वारे माफियांनी मोटे प्रमाणित चोरीचे काम शुरू केलेयाबाबत...
महोदय :
टाटा आमंत्रण हाउसिंग च्या पाटी मागे
राजनोली नाका समोर भिवंडी नासिक रोड, कोंगांव पुलिस स्टेशन च्या हद्दीत,
मखदूम नाव च्या व्यक्ति ची ज़मीन वर, आणि मखदूम च्या दिशा निर्देश अनुसार या ठिकाणी मोठी गाड़ी ट्रक, टेलर कंटेनर मधून लोखंडी पत्रे, स्टील लोखंडी सलया लोखंडी एंगल, कंटेनर मधून कीमती वस्तु, दररोज, उसीर रात्रि च्या वेळी,लाखों ची चोरी होता आहे
या वस्तु मोठया प्रमाणात चोरन्याकरित्ता यानी स्वताची गैंग तैयार केली आहे,
त्या गैंग चे नावे पूड़ीलप्रमाणे आहेत
1 असलम शेख 2 अब्दुल हकीम 3 अल्ताफ 4 हाफिज मलिक 5 अशरफ ( फरहान ) 6 रऊफ , व अन्य या गैंगच्या टोलीवर कायदेशीर कार्रवाई करण्यात यावी,
नोट या चोर गैंग वर महाराष्ट्र च्या अनेक जिल्या मधि गुनेह दाखिल आहेत
1 महाराष्ट्र पुलिस महासंचालक
2 ठाणे पुलिस कमिश्नर
3 अपर पुलिस आयुक्त भिवंडी
5 डीसीपी साहेब भिवंडी जोन 2
6 एसीपी साहब कोनगांव पुलिस स्टेशन
7 वरिष्ठ पुलिस अधिकारी कोनगांव पुलिस ठाणे
रिपोर्टर