प्रति] मा- मुख्यमंत्रि साहेब महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई 400032
प्रति] मा- मुख्यमंत्रि साहेब महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई 400032विषय & कोनगांव पोलिस ठाण्याच्या अंतर्गत अवैध मार्गाने माफियांनी मोठया प्रमाणात परत चोरीचे काम सुरु केले...
- by Niyaz Ahmad
- Sep 13, 2023
- 153 views
प्रति] मा- मुख्यमंत्रि साहेब महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई 400032
विषय & कोनगांव पोलिस ठाण्याच्या अंतर्गत अवैध मार्गाने माफियांनी मोठया प्रमाणात परत चोरीचे काम सुरु केले असल्याबाबत-
महोदय.
एंजेल लॉजिस्टिक पार्क पिंपलस पद्मावती इमारत च्या पुडे भूमि बिल्डिंग समोर भिवंडी नाशिक रोड महाराष्ट्र
कोनगांव पोलिस स्टेशनच्या हद्दित या ठिकाणी मोठी गाडी ट्रक ,टेलर ,कंटेनर मधुन लोखंडी पत्रे, स्टीलच्या सलया, अंगल,कंटेनर मधुन किंमती वस्तु दररोज उशीरा रात्रीच्या वेलेस लाखोंची चोरी होत आहे या वस्तु मोठया प्रमाणात चोरण्याकरीता यांनी स्वता ची गैंग तयार केली आहे त्यांची नावे पुढीलप्रमाने:- ( 1 ) अब्दुल हकीम उर्फ बक्कल ( 2 ) अब्दुल रहमान जमीरुल्ला खान ( 3 ) असलम नजिबुल्ला शेख ( 4 ) आफताब चौदरी उर्फ अल्ताफ ( 5 ) पवन मिश्रा , असून यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यांत यावी या चोरांवर महाराष्ट्रातील अनेक जिल्हयांत गुन्हे नोंद आहेत.
आपला विश्वासू , NIYAZ AHMED KHAN [ SUBHANA TIMES ] नियाज अहमद खान ( मुख्य संपादक : सुभाना टाईम्स )
नोट:
मुंबई से सटे ठाणे जिले के भिवंडी कोंगांव पुलिस की हद में चल रहे अवैध लोखंड सलिया चोर गैंग के खिलाफ कल्याण खड़कपाड़ा पुलिस स्टेशन के अधिकारियों ने 15 जून को बड़ी कार्रवाई करते हुए
बड़ी गाड़ी ट्रेलर क्रमांक MH 04 LE 3008 के साथ अन्य तीन टेलर को लाखों रुपए के लोखंड सलिया चोरी के माल के साथ गिरफ्त मे ले लिया था
लोखंड सलिया चोर गैंग को फिर कियुं दि इजाजत प्रत रवाना: 1 ) गृहमंत्री महाराष्ट्र राज्य 2 ) महाराष्ट्र पोलिस महासंचालक 3 ) ठाणे पोलिस कमिश्नर 4 ) अडिशनल पोलिस कमिश्नर भिवंडी 5 ) डीसीपी साहेब भिवंडी झोन 2 6 ) एसीपी साहेब कोनगांव पोलिस ठाणे
7 ) वरिष्ठ पोलिस अधिकारी कोनगांव पोलिस ठाणे
8 ) ----------------------
---------------------
रिपोर्टर