चोरांचा साथीदार उर्फ बक्कल खान याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी गुन्हा क्रमांक २९४/२०२३ आणि २९५/२०२३ असे दोन गुन्हे स्वतंत्र दाखल
चोरांचा साथीदार उर्फ बक्कल खान याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी गुन्हा क्रमांक २९४/२०२३ आणि २९५/२०२३ असे दोन गुन्हे स्वतंत्र दाखल करण्यात आले आहे चोर गैंग विरुद्ध कडक...
- by Niyaz Ahmad
- Oct 01, 2023
- 158 views
चोरांचा साथीदार उर्फ बक्कल खान याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी गुन्हा क्रमांक २९४/२०२३ आणि २९५/२०२३ असे दोन गुन्हे स्वतंत्र दाखल करण्यात आले आहे चोर गैंग विरुद्ध कडक कारवाई करण्यांत यावी दिनांक २०/०९/२०२३ रोजी मस्तान नाका येथे चोरीचा स्टिल रॉड्स ची माल वाहनासहित पकडून डायव्हरला ताब्यात रात्री घेवून मनोर पोलिसांच्या ताब्यात दिले.डायव्हरने कबूल केले की स्टील रॉड्स चोरी करणारा पोलीस रेकॉर्डवरील हिस्ट्रीशीटर अब्दुल हकीम जमीरउल्हाह खान उर्फ बक्कल खान याचा आणि साथीदार सैफ खान,इरफान शेख,मोहम्मद अस्लम ,इम्तियाज शेख,अल्ताफ,कलिम चिकना आदी चोरांचा आहे.त्यानुसार मुख्य आरोपी अब्दुल ह्किम जमीरउल्लाह खान उर्फ बक्कल खान याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी गुन्हा क्रमांक २९४/२०२३ आणि २९५/२०२३ असे दोन गुन्हे स्वतंत्र दाखल करण्यात आले आहे.परंतु माफियांच्या अमाप पैश्यांच्या आमिषपोटी मुख्य चोरांचा सूत्रधार आणि त्याच्या टोळीतील आरोपींना सोडून संगनमताने त्यांच्या नोकराला अटकसत्र मॅनेज केस करून राज्य शासनाच्या डोळ्यात धूळफेक लाचखोर पोलीस अधिकारी करणार नाहीत ना ?
असा प्रश्न उपस्थित राहत आहे.
महाराष्ट्र राज्य च्या हद्दित अनेक जिल्हयांत स्टील रॉड्स चोर गैंग चे आड्डे चालु अहेत [ 1 ] उसाटने गांव . उल्हासनगर [ 2] आकाश दिप होटल . पेन रायगढ [ 3 ] कोनगांव. भिवंडी नाशिक रोड [ 4 ] पालघर.
पालघर एलसीबी पोलीस अधिकारी यांनी चोर गैंग विरुद्ध मोठी कार्यवाई केली होती अब्दुल ह्किम जमीरउल्लाह खान उर्फ बक्कल खान याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परंतु गैंग चे मुख्य आरोपी यंचे नाव उजागर झाले आहे तरी पोलिस रेकॉर्डवरील हिस्ट्रीशीटर अब्दुल हकीम जमीरउल्हाह खान उर्फ बक्कल खान याचा आणि साथीदार सैफ खान,इरफान शेख,मोहम्मद अस्लम ,इम्तियाज शेख,अल्ताफ,कलिम चिकना आदी चोरांचा आहे अनि मनुन या गेंग चे परतेक आरोपी यंचे वर कडक कारवाई करण्यांत यवी .
एंजेल लॉजिस्टिक पार्क पिंपलस पद्मावती इमारत च्या पुडे भूमि बिल्डिंग समोर भिवंडी नाशिक रोड महाराष्ट्र
कोनगांव पोलिस स्टेशनच्या हद्दित या ठिकाणी मोठी गाडी ट्रक ,टेलर ,कंटेनर मधुन लोखंडी पत्रे, स्टीलच्या सलया, अंगल,कंटेनर मधुन किंमती वस्तु दररोज उशीरा रात्रीच्या वेलेस लाखोंची चोरी होत आहे या वस्तु मोठया प्रमाणात चोरण्याकरीता यांनी स्वता ची गैंग तयार केली आहे त्यांची नावे पुढीलप्रमाने:- ( 1 ) अब्दुल हकीम उर्फ बक्कल ( 2 ) अब्दुल रहमान जमीरुल्ला खान ( 3 ) असलम नजिबुल्ला शेख ( 4 ) आफताब चौदरी उर्फ अल्ताफ ( 5 ) पवन मिश्रा , असून यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यांत यावी या चोरांवर महाराष्ट्रातील अनेक जिल्हयांत गुन्हे नोंद आहेत. आपला विश्वासू ,
नियाज अहमद खान ( मुख्य संपादक : सुभाना टाईम्स )
रिपोर्टर