खड़कपाड़ा पुलिस ठाणे च्या हद्दीत / IPC 324.323.143.144.147.149. दिनांक/ 10 05 2023 रोजी 1 ] सौरभ सिंह उर्फ बाबा 2 ] राजासिंग 3 ]
मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य विषय : खड़कपाड़ा पुलिस ठाणे अंतर्गत अवैध गतिविधि द्वारे माफियांनी मोटे प्रमाणित चोरीचे काम शुरू केलेबाबत नामी गुंडे 1 ] अलताफ उर्फ आफताब चौधरी 2 ]...
- by Niyaz Ahmad
- Nov 19, 2023
- 134 views
मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
विषय : खड़कपाड़ा पुलिस ठाणे अंतर्गत अवैध गतिविधि द्वारे माफियांनी मोटे प्रमाणित चोरीचे काम शुरू केलेबाबत नामी गुंडे 1 ] अलताफ उर्फ आफताब चौधरी 2 ] अशरफ काजी यंच्या वर कायदेशीर गुनेह दाखिल करने बाबत...
महोदय : खड़कपाड़ा पुलिस ठाणे च्या हद्दीत / IPC 324.323.143.144.147.149. दिनांक/ 10 05 2023 रोजी 1 ] सौरभ सिंह उर्फ बाबा 2 ] राजासिंग 3 ]
आसिफ 4 ] राजनसिंग व इतर 3 अनोलखी इसमांवर तक्रार आहे
मुंबई . ठाणे . पालघर. नवी मुंबई. रायगढ. महाराष्ट्र राज्य च्या अनेक पोलिस स्टेशन मध्ये गुनेह दाखिल आहेत
1 ] गणेसपुरी पुलिस स्टेशन 2 ] कलवा पुलिस स्टेशन 3 ] वनराई पोलिस स्टेशन 4 ] भांडुप पुलिस स्टेशन व अन्य पुलिस स्टेशन मध्ये नामी गुंडे 1 ] अलताफ उर्फ आफताब चौधरी 2 ] अब्दुल हकीम जमींल्लाह खान उर्फ़ बक्कल अनि साथीदार यंच्या वर गुनेह दाखिल आहेत
कल्याण दुर्गाडी किल्ला चौक डंपिंग ग्राउंड यते CNG पंप च्या मागच्या अजूबाजूच्या परिसरात
खड़कपाड़ा पुलिस ठाणे च्या हद्दीत दररोज रात्रिभर , मोठी ट्रक टेलर कंटेनर मदुन लाखों रुपए ची स्टील लोखंड सलिया व कंटेनर मदुन कीमती वस्तु चोरी चा काम शरू झाला आहे या चोर गैंग मदी महाराष्ट्राचे नमी गुंडे शामिल अहेत, तेयांचे नाव, 1 ] अलताफ उरफ आफताब चौधरी 2 ] अशरफ काजी 3 ] अब्दुल हकीम जमींल्लाह खान उर्फ़ बक्कल 4 ] अलोक शिंह, उर्फ नन्हे 5 ] सौरभ सिंह उर्फ बाबा अन्य साथीदार
खड़कपाड़ा पुलिस ठाणे च्या हद्दीत खुलेआम स्टील लोखंड सलिया चोरी व कंटेनर गाड़ी खोलूंन त्यातील माल चोरीचे काम दररोज रात्रभर चालू आहे,
भंगार माफियांवर लवकरात लवकर योग्य ती कड़क कार्यवाई करण्यात यावी ही नम्र विनंती,
माननीय महोदय साहेब लवकरात लवकर या चोर गैंग मदी शामिल असामाजिक इस्मान वर कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा बालगुण सदर माहिती अर्ज आपणास सादर करतो,
नोट या चोर गैंग वर महाराष्ट्र च्या अनेक जिल्या मधि गुनेह दाखिल आहेत
वनराई पोलीस ठाणे मध्ये दिनांक १४/११/२०२३ रोजी गुन्हा रजि नं.०३९७/ २०२३ कलम ३४, ३७९, ४०६, ४२० अन्वये नुसार स्टील रॉड्स चोरणारा व त्याच्या मालकी हक्काच्या सिटी वे ब्रीज,मुंबई वे ब्रीज आणि तीन वजन काटे या इलेट्रॉनिक वजनकाट्यावर अनेक ट्रेलर,लॉरी,कंटेनर आदी वाहनातून रोज उशिरा रात्री ते सकाळी ६:३० वाजेपर्यंत प्रत्येकी किमान पाच ते सात टन स्टिल रॉड्स मालमत्तेचा त्याच्या वजन काट्या मधील कॉम्प्युटर चिप माध्यमातून रिमोटच्या सहाय्याने मूळ माला सहित ट्रेलर,लॉरी,कंटेनर आदी. गाडीच्या वजना नुसार वजन दाखवून बनावट पावती बनवून प्रत्येकी दिवशी काही लाखों रुपयांची काळीकमाई करीत प्रत्येक वर्षाला हजारों कोटी रुपयांच्या मिळकत मिळविणारा स्टिल रॉड्स माफिया अब्दुल हाकिम जमीरुल्ला खान उर्फ बक्कल त्याचे पार्टनर उपाधाय,असलम शेख, सैफ खान कलीम चिकना, कन्हैय्या कुमार, अन्य आदी चोरांना संबंधीत गुन्ह्यातून का वगळण्यात आले आहे. सदर गुन्हयात अजून कलम, भारतीय दंड संहिता १८६० कलम १८८,४६९,४४७, ४७१, १२०(ब),४६४, ४६५, ४६८, व लिगल मेट्रोलॉजी ऍक्ट-२००९, मुंबई वजन व मापे(अंमलबजावणी ) अधिनियम १९५८
अशाप्रमाणे अधिक कलमे लावली गेली पाहीजेत अशी मागणी करण्यात येत आहे.
गृह मंत्री महाराष्ट्र राज्य 1 महाराष्ट्र पुलिस महासंचालक 2 ठाणे पुलिस कमिश्नर 3 अपर पोलिस आयूक्त कल्याण 5 डीसीपी साहेब परिमण्डल 3 कल्याण 6 एसीपी साहब खड़कपाड़ा पुलिस स्टेशन 7 वरिष्ठ पुलिस अधिकारी खड़कपाड़ा पुलिस ठाणे
रिपोर्टर