विषय : खड़कपाड़ा पुलिस ठाणे अंतर्गत अवैध गतिविधि द्वारे माफियांनी मोटे प्रमाणित चोरीचे काम शुरू केलेबाबत....

मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य विषय : खड़कपाड़ा पुलिस ठाणे अंतर्गत अवैध गतिविधि द्वारे माफियांनी मोटे प्रमाणित चोरीचे काम शुरू केलेबाबत.... महोदय :कल्याण दुर्गाडी किल्ला चौक यते CNG पंप...

मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य 


विषय : खड़कपाड़ा पुलिस ठाणे अंतर्गत अवैध गतिविधि द्वारे माफियांनी मोटे प्रमाणित चोरीचे काम शुरू केलेबाबत.... 


महोदय :

कल्याण दुर्गाडी किल्ला चौक यते CNG पंप च्या मागच्या अजूबाजूच्या परिसरात 

खड़कपाड़ा पुलिस ठाणे च्या हद्दीत दररोज रात्रिभर , मोठी ट्रक टेलर कंटेनर मदुन लाखों रुपए ची स्टील लोखंड सलिया व कंटेनर मदुन कीमती वस्तु चोरी चा काम शरू झाला आहे या चोर गैंग मदी महाराष्ट्राचे नमी गुंडे शामिल अहेत, तेयांचे नाव, 1 )  सौरभ सिंह उर्फ बाबा ( 2 ) अलोक शिंह, उर्फ नन्हे (  3) इरशाद खान, उर्फ रावड़ी, 4) वसीम अहमद खान, उर्फ आशिफ, 5) अब्दुल कलीम, खड़कपाड़ा पुलिस ठाणे च्या हद्दीत खुलेआम स्टील लोखंड सलिया चोरी व कंटेनर गाड़ी खोलूंन त्यातील माल चोरीचे काम दररोज रात्रभर चालू आहे,

भंगार माफियांवर लवकरात लवकर योग्य ती कड़क कार्यवाई  करण्यात यावी ही नम्र विनंती, 


माननीय महोदय साहेब लवकरात लवकर या चोर गैंग मदी शामिल असामाजिक इस्मान वर कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा बालगुण सदर माहिती अर्ज आपणास सादर करतो,

नोट या चोर गैंग वर महाराष्ट्र च्या अनेक  जिल्या मधि गुनेह दाखिल आहेत

,

  गृह मंत्री महाराष्ट्र राज्य

1 महाराष्ट्र पुलिस महासंचालक

2 ठाणे पुलिस कमिश्नर

3 अपर पोलिस आयूक्त कल्याण 

5 डीसीपी साहेब परिमण्डल 3 कल्याण 

6 एसीपी साहब  खड़कपाड़ा पुलिस स्टेशन

7 वरिष्ठ पुलिस अधिकारी खड़कपाड़ा पुलिस ठाणे

रिपोर्टर

संबंधित पोस्ट