रोटरॅक क्लब ऑफ हिंगणघाट द्वारा भव्य सायकल मॅरेथॉन (स्पर्धा)

आज रोटरॅक क्लब ऑफ हिंगणघाट द्वारा भव्य सायकल मॅरेथॉन (स्पर्धा) आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटक अतुलभाऊ वांदिले यांनी उपस्थित राहून सायकल मॅरेथॉन स्पर्धेला हिरवी झंडी दाखवून...

आज रोटरॅक क्लब ऑफ हिंगणघाट द्वारा भव्य सायकल मॅरेथॉन (स्पर्धा) आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटक अतुलभाऊ वांदिले यांनी उपस्थित राहून सायकल मॅरेथॉन स्पर्धेला हिरवी झंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात केली. रोटरॅक क्लबच्या युवा सदस्यांनी अतिशय सुंदर आयोजन केल्याबद्दल अभिनंदन केले.यावेळी रोटरी क्लब ऑफ हिंगणघाटचे अध्यक्ष प्रा. राजुजी निखाडे, डॉ. अशोकजी मुखी, रोटरॅक क्लबचे अध्यक्ष हर्षल सॅमुअल यांच्यासह सर्व युवा सदस्य उपस्थित होते...

रिपोर्टर

संबंधित पोस्ट