भाजप ओबीसी मोर्चाची हिंगणघाट शहर कार्यकारिणी जाहीर शहर अध्यक्षपदी अनिल चाफले,महामंत्रीपदी राजु माडेवार

भाजप ओबीसी मोर्चाची हिंगणघाट शहर कार्यकारिणी जाहीर    शहर अध्यक्षपदी अनिल चाफले,महामंत्रीपदी राजु माडेवार          भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे,श्री संजयजी गाते...

भाजप ओबीसी मोर्चाची हिंगणघाट शहर कार्यकारिणी जाहीर    शहर अध्यक्षपदी अनिल चाफले,महामंत्रीपदी राजु माडेवार          भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे,श्री संजयजी गाते यांच्या आदेशानुसार भाजपा वर्धा जिल्हाध्यक्ष श्री सुनील गफाट यांच्या सुचनेने,हिंगणघाट विधानसभा आमदार श्री समीर कुणावार यांच्या मार्गदर्शनात,जिल्हा उपाध्यक्ष श्री किशोर दिघे,जिल्हा महामंत्री श्री आकाश पोहाणे,जिल्हा चिटणीस श्री किरण वैद्य,हिंगणघाट मंडळ अध्यक्ष भुषण पिसे,समुद्रपूर ग्रामीण मंडळ अध्यक्ष श्री वामन चंदनखेडे,ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री देवा पडोळे,विधानसभा प्रमुख विवेक तडस,यांच्या प्रमुख उपस्थितीत,श्री अनिल चाफले यांच्या नेतृत्वात भाजपा ओबीसी मोर्चा,हिंगणघाट शहर कार्यकारिणी घोषित.

या कार्यकारणीत शहर अध्यक्ष अनिल चाफले,महामंत्री राजु माडेवार,मनोज जुमडे,भानुदास कडु,नागोसे तसेच उपाध्यक्षपदी शरदराव सुपारे,ओमप्रकाश इंगोले,अरविंद लाजूरकर,शुभांगी तेलरांधे,तसेच युवासंपर्क प्रमुखपदी संदीप पोहनकर,सचिव म्हणून हरिहर शेंडे व कोषाध्यक्ष पदी गोपाल उमाटे व महिला संपर्क प्रमुख पदी शारदा तडस सहित इतर सदस्यांची नियुक्ती कऱण्यात आली. सर्व नवनियुक्त कार्यकारिणीला पुढील लोकोपयोगी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या...

रिपोर्टर

संबंधित पोस्ट