श्री साईबाबा महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्य ‘पोस्टर / स्लोगण प्रदर्शनी व पथनाट्य.

श्री साईबाबा महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्य ‘पोस्टर / स्लोगण प्रदर्शनी व पथनाट्य.    श्री साईबाबा महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्य ‘पोस्टर / स्लोगण प्रदर्शनी व...

श्री साईबाबा महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्य ‘पोस्टर / स्लोगण प्रदर्शनी व पथनाट्य.    श्री साईबाबा महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्य ‘पोस्टर / स्लोगण प्रदर्शनी व पथनाट्य.   महाविद्यालयातील ७० विद्यार्थ्यांनी ‘पोस्टर व स्लोगण स्पर्धेत’ सहभाग नोंदविला.           राष्ट्रीय मतदार दिन म्हणून लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ देण्यात आली.          मतदार राजा जागा हो ! पथनाट्याचे सादरीकरण.          प्रत्येक नागरिकाचे मत नवा भारत घडवते. -  शिल्पा सोनोले 

   हिंगणाघाट नजीक च्या वडणेर येथील श्री साईबाबा लोक प्रबोधन कला महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंडळ व राज्यशास्त्र विभागाद्वारे ‘२५ जानेवारी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ निमित्य  पोस्टर व स्लोगण स्पर्धा तसेच  पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक उपविभागीय अधिकारी श्रीमती शिल्पा सोनोले, हिंगनघाट, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाज्योतीचे  माजी संचालक प्रा. दिवाकर गमे, मार्गदर्शक सागर कांबळे, नायब तहसीलदार, हिंगणघाट. संस्था - सहसचिव अविनाश गमे,  प्राचार्य डॉ. उत्तमर पारेकर, उपप्राचार्य  डॉ. सारिका चौधरी, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. विनोद मुडे, नोडल अधिकारी - निवडणूक साक्षरता मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट