दारोडा येते संत साईबाबांची भव्यदिंडी यात्रा व शिव महापुराण कथा

दारोडा  येते संत साईबाबांची भव्यदिंडी यात्रा व शिव महापुराण कथा      दारोडा  येते संत साईबाबांची भव्यदिंडी यात्रा व शिव महापुराण कथा  महाप्रसाद कार्यक्रम सम्पन्न हिंगणघाट...

दारोडा  येते संत साईबाबांची भव्यदिंडी यात्रा व शिव महापुराण कथा      दारोडा  येते संत साईबाबांची भव्यदिंडी यात्रा व शिव महापुराण कथा  

महाप्रसाद कार्यक्रम सम्पन्न 

हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथे श्री संत साईबाबांची भव्य दिंडी यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर २१ जानेवारीपासून शिव महापुराण कथेला प्रारंभ सुरु झाली आहे भागवताचार्य कल्याण स्वामी संस्थान धाम पाथर्डी अंकिता खांडगे यांचे शिवपुराण कथा सकाळी आठ ते संध्याकाळी सात वाजतादरम्यान झाले आहे  आज २८ जानेवारीला भव्य वारकरी खुली दिंडी स्पर्धा  संत साईबाबांच्या पालखीसह दिंडी स्पर्धेचे संपूर्ण गावातून रॅली तीस दीनड्या  उपस्थित होत्या . या स्पर्धेत विजेत्यांना रोख देऊन सन्मानित करण्यात आले प्रथम बक्षीस नगाजी भजन मंडळ  बामरडा सात हजार सातशे सत्याथर

 रुपये यांना शाल श्रीफल देण्यात आले बाकी मंडळाना चार बक्षीस दिले व उत्कृष्ट मृदंग वादक, विना वादक, गायकासही रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आहे दिंडी स्पर्धेनंतर काल्याचे कीर्तन व दहीहंडी  सायंकाळी सहा महाप्रसादाचा भव्य कार्यक्रम होता   व सायंकाळी नऊ वाजता राष्ट्रीय कीर्तनकार व सप्त खंजेरी वादक कुमारी पक्रांता मंगेश काळे आजनगाव सुरजी यांचा भव्य कीर्तनाचा कार्यक्रम होईल. दि.२९ जानेवारीला साईबाबांचे धूळ विसर्जन वना नदीच्या पात्रात होईल. तरी सर्व भक्तांनी यात्रा महोत्सवाचा लाभ घ्यावा, तसेच वारकरी दिंडी स्पर्धेने भाग घ्यावा, अशी विनंती कमिटी संचालक शंकर ढगे तसेच दारोडा गावकऱ्यांनी केली आहे  या ठिकाणी भव्य नागरिक उपस्थित होते . प्रतिनिधी  बबलू राऊत हिंगणाघाट वर्धा


रिपोर्टर

संबंधित पोस्ट